Surprise Me!

Bharat Jadhav Shares Special Memory With Kedar Shinde | भरतने जागवल्या केदार शिंदेंसोबतच्या आठवणी

2021-08-24 0 Dailymotion

मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार भरत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बरेच सक्रिय आहेत. इन्स्टाग्रामवर ते दररोज काही ना काही शेअर करत असतात. नुकताच त्यांनी आंतर राष्ट्रीय युवा दिनानिमित्त एक खास पोस्ट शेअर केलीय. यामध्ये त्यांनी ते तरूण असतानाचा एक फोटो शेअर करत सर्व तरुणांना युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये ते दिग्दर्शक केदार शिंदे देखील दिसत आहेत. ( Snehal VO )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #KedarShinde #BharatJadhav #Memories
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon